पोटोबा फुड् स हे शहादा, जि. नंदुरबार येथील एक घरगुती पद्धतीने तयार केलेले व्हेज व नॉनव्हेज जेवण पार्सल स्वरुपात पुरविणारे घरगुती रेस्टॉरंट आहे. जे २६ जानेवारी २०२४ पासून सौ. रुपाली मराठे यांच्या द्वारे चालवले जात आहे. इथं पारंपारिक मराठमोळ्या घरगुती पद्धतीने बनविलेल्या मसाल्यांच्या वापर करून ताज्या, स्थानिक घटकांसह तयार केलेले स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ देण्यावर अभिमान बाळगतो.
आमच्या प्रत्येक ग्राहकाला कमालीच्या स्वच्छतेत उत्तम दर्जाचे घरगुती व ताजे पदार्थ देवून त्यांच्या आवडीचा स्वाद देणे व स्वास्थ्य जपणे हेच आमचे ध्येय..!
प्रत्येक ग्राहकाशी विश्वासाचे नाते जपणे बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण असे स्वतःचे वेगळे स्थान टिकविणे,उत्कृष्ट, प्रामाणिक व विनम्र सेवा प्रदान करणे हेच आमचे उद्दिष्ट..!