नमस्कार आणि पोटोबा फुड् स मध्ये आपले स्वागत आहे!
पोटोबा फूड् स हे शहादा, जि. नंदुरबार येथील एक घरगुती पद्धतीने तयार केलेले व्हेज व नॉनव्हेज जेवण पार्सल स्वरुपात पुरविणारे घरगुती रेस्टॉरंट आहे. जे २६ जानेवारी २०२४ पासून सौ. रुपाली मराठे यांच्या द्वारे चालवले जात आहे. इथं पारंपारिक मराठमोळ्या घरगुती पद्धतीने बनविलेल्या मसाल्यांच्या वापर करून ताज्या, स्थानिक घटकांसह तयार केलेले स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ देण्यावर अभिमान बाळगतो.
अधिक माहितीआम्हाला भेटा
सोमवार ते रविवार
+919834598577 सकाळी ९:30 ते सायंकाळी ६ पर्यंत.
WhatsApp वर संपर्क कराआम्हाला आशा आहे की तुम्हाला पोटोबा फुड् स मध्ये तुमचा अनुभव आवडेल!
ऑर्डर नुसार पदार्थ बनवून मिळेल.
सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जातील.
ऑर्डर दिल्यानंतर साधारणत: ३ ते ३.३० तासांनी डिलेव्हरी मिळेल.
दुपारच्या ऑडरसाठी एक दिवस आधी बुकिंग करावे.
ऑर्डरचे एकूण होणारे बिल,ऑर्डर देतानांच रोख किंवा ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागेल.
एकदा दिलेली ऑर्डर रद्द/कॅन्सल होणार नाही.
फक्त पार्सल सुविधा मिळेल.
ऑर्डर डिलेव्हरी साठी आपणास स्वत:चा डबा आणावा लागेल, डबा नसल्यास डब्याचा रेट लागेल.